मराठा सोयरीक या आपल्या हक्काच्या कुणबी मराठा समाजाच्या संकेतस्थळावर आपल्याला खान्देशातील कुणबी मराठा समाजातील स्थळे अपेक्षे प्रमाणे पहायला मिळतील.

या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य म्हणजे या संकेतस्थळाचा साधेपणा आणि कमी सदस्य शुल्क. ना नफा ना तोटा या उद्देशाने आणि फक्त समाज सेवा हाच उद्देश ठेऊन या संकेतस्थळाचा स्थापना केली गेली आहे.

या संकेतस्थळाचा उपयोग तुम्हाला अनुरुप स्थळे शोधण्यासाठी नक्की होईल अशी आशा तसेच या संकेतस्थळाच्या माध्यमातून शेकडो लग्न संबंध घड़तील हीच ईश्वरचरणी प्रार्थना.