marathasoyrik.com संकेतस्थळाबद्दल काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत आहे.


प्रश्न :- नोंदणी शुल्क किती आहे?
उत्तर :- नोंदणी मोफत आहे, फक्त खान्देशातील कुणबी मराठा समाजातील उमेदवारांनी नोंदणी करावी. http://www.marathasoyrik.com/register
प्रश्न :- परिचय पत्रा बरोबर ओळख पत्र अनिवार्य आहे का?
उत्तर :- तुम्ही नोंदणी केल्यावर परिचय पत्राची पडताळणी करताना शंका आल्यावरच तुमच्याकडून ओळख पत्र मागवले जाईल. संकेतस्थळाचा What's up नंबरावर ओळख पत्र टाकावे लागेल. हा नंबर 7588648970 मराठा सोयरीक.com चा What's up नंबर आहे.
प्रश्न :- Paid Profile आणि Unpaid Profile काय आहे?
उत्तर :- नोंदणी मोफत आहे, नोंदणी केल्यावर तुम्हाला जर उमेदवाराचे पुर्ण परिचय पत्र,फोटो आणि मोबाईल नंबर पहायचा असेल तर तुम्हाला 12 महिन्यासाठी 999 रुपये आकारले जातील. तुम्ही जर पैसे Paid केले तर तुमची प्रोफाईल Paid Profile होईल, नाही तर तुमची प्रोफाईल Unpaid Profile राहील. Unpaid Profile वाले पुर्ण परिचय पत्र,फोटो आणि मोबाईल नंबर पाहु शकत नाही, मात्र त्याचे परिचय पत्र इतर Paid Profile वाले पाहु शकतात.
प्रश्न :- संकेतस्थळाचे संयोजक लग्न संबंधातमध्यस्थी करतील का?
उत्तर :- संकेतस्थळाचे संयोजक कोणत्याही संबंधात मध्यस्थी करणार नाहीत,तुम्हाला स्वत समोरच्या उमेदवाराला संपर्क करावा लागेल.
प्रश्न :- प्रोफाईल मध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास कुठे संपर्क साधावा?
उत्तर :- 7588648970 हा नंबर मराठा सोयरीक.com चा What's up नंबर आहे. काही तांत्रिक अडचण आल्यास या नंबरावर मेसेज करुन परिचय पत्र क्रमांक देऊन, तुमच्या प्रोफाईल बद्दल अडचण दुर केली जाईल.
प्रश्न :- नोंदणी केल्यावर आमचा बायोडाटा केव्हा संकेतस्थळावर उपलब्ध घोईल.
उत्तर :- नोंदणी केल्यावर तुमचे परिचय पत्र संकेतस्थळाच्या आड़मीन कड़े येते,त्या नंतर परिचर पत्राची पडताळणी/ सत्यता झाल्यावरच परिचय पत्र संकेतस्थळावर उपलब्ध केले जाईल.
प्रश्न :- What's up Group छान आहेत मग Website का सुरू केली?
उत्तर :- What's up Application मध्ये आड़मीन मोजकेच परिचय पत्र आणि फोटो उपलब्ध करू शकतो तेही सतत ग्रूपमध्ये परत परत टाकावे लागतात, Website मध्ये अनगिणत परिचय पत्र उपलब्ध करुन देता येतील तसेच परत परत परिचय पत्र संकेतस्थळावर टाकावे लागत नाही, ऐकदाचे परिचय पत्र भरले की लग्न जमे प्रयत्न संकेतस्थळावर परिचय पत्र उपलब्ध राहील आणि जगाच्या पाठीवर कुठेही संकेतस्थळावरून परिचय पत्र पाहता येईल. www.marathasoyrik.com/search
प्रश्न :- पैस कसे भरायचे?
उत्तर :- पैसे Online भरता येतील संकेतस्थळावर Pay Now बटनावर क्लिक केल्यावर परिचय पत्र क्रमांक टाकल्यावर पैसे Online भरु शकतात,पैसे Online भरल्यावर लगेच तुमची प्रोफाईल Paid Profile होईल, त्याच प्रकारे संकेतस्थळावर दिलेल्या बँक खात्यात पैसे भरू शकतात, पैसे भरल्यावर संकेतस्थळाच्या What's up नंबरावर परिचय पत्र क्रमांक आणि पैसे भरल्याची पावती टाकावी लागेल तेव्हा तुमची प्रोफाईल Paid Profile होईल.
प्रश्न :- परिचय पत्रक क्रमांक कधी दिसेल?
उत्तर :- तुमची प्रोफाइल Active झाली की परिचय पत्रक क्रमांक दिसेल.