राष्ट्रीय मराठा सेवा संघ संचलित वधु-वर सुचक कक्ष अधिकृत संकेतस्थळ.

शिवश्री सौ जयश्री संजय पाटील राष्ट्रीय कार्याध्यक्ष पश्चिम भारत वधु-वर सूचक कक्ष पदी निवड (महिला विभाग)

सौ जयश्री पाटील यांची वधु वर सूचक कक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी नियुक्ती

_________________________

(धुळे) येथिल सौ जयश्री संजय पाटील यांची मराठा सेवा संघ संलग्नित वधु वर सूचक कक्षाच्या( राजस्थान, गुजरात, दमन दिव, दादरा नगर हवेली सिल्वासा, गोवा) पश्र्चिम भारताच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष (महिला विभाग) पदी नियुक्ती मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री कामाजी पवार व वधु वर सूचक कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गजानन पाटील यांनी जाहीर केली आहे.

सौ जयश्री पाटील ह्यांनी यापूर्वी जिजाऊ ब्रिगेडच्या महानगराध्यक्ष, जयहिंद शैक्षणिक संस्था संचलित नोंदणीकृत शिक्षक पालक फेडरेशन च्या पदाधिकारी म्हणून काम पाहिले आहे सध्या त्या राजमाता जिजाऊ महिला सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे च्या संचालिका आहेत

त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे



PROCEDURE

Procedure Img 1

Fill Up Registration Form

आवेदन पत्र भरें

Procedure Img 3

Profile Will be Verified

प्रोफ़ाइल सत्यापित की जाएगी

Procedure Img 4

Search Your Life Partner

अपना जीवन साथी खोजें