जळगाव खान्देश मराठा वधुवर ग्रुप च्या माध्यमातून अजून एक "विना हुंडा संबंध "जुळून आला ते ही शिव विवाह पध्दतीनुसार....
चि. अक्षय चंद्रभान पाटील रा. रवंजे बु. ता. एरंडोल जि. जळगाव
🌹 संग🌹
चि. का.सौ. गायत्री ईश्वर पाटील रा. घुमावल बु. ता. चोपडा जि. जळगाव
🌹 *यांचा शुभ विवाह शिव पद्धतीने....* 🌹
दिनांक:- २५/०४/२०२३ मंगळवार रोजी रवंजे खु. येथे संपन्न झाला
यावेळी मी स्वतः कुटुंबासमवेत उपस्थित* होतो.वरील दोन्ही परिवारांनी सर्वसंमतीने बिनाहुंडा विवाह करण्याचा संकल्प* केला होता.
दोन्ही परिवाराचा हा संकल्प *मराठा- कुणबी* समाजातील आदर्श परंपरेचा श्रीगणेशा आहे. तसेच *शिवविवाह पद्धतीने* हा विवाह सोहळा संपन्न झाला आहे.व ही परंपरा *आपल्या ग्रुपचा नवीन पायंडा* म्हणून निश्चितच अनुकरणीय आहे. हि परंपरा सर्वमान्य होत असल्याचा मला अभिमान आहे. *बिनाहुंडा विवाह हि काळाची गरज* असून या पद्धतीचे अनुकरण समाजातील सर्वच लहान-मोठे, श्रीमंत व गरीब परिवारांनी करावे.
👆👆👆👆👆👆
असे आवाहन खान्देश वधुवर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील.शिवमती सौ.कोकीळा सुमित पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष वधु वर सुचक कक्ष मराठा सेवा संघ. यांनी या निमित्ताने ग्रुप तर्फे केले आहे.
"आपल्या ग्रुप च्या माध्यमातून जुळलेला हा आदर्श संबंध बापुसाहेब सुमित पाटील सर, श्री किशोर पाटील. दादासाहेब दिनेश पाटील सर सर.भैय्यासाहेब निलेश पाटील सर सर्व ग्रुप एडमिन यांच्या प्रयत्नातून हा शुभयोग घडुन आला."
🌹💐🌹💐🌹💐🌹💐
भविष्यात देखील आपल्या समाजातील विवाह जुळवून आणण्याचे हे शुभ व पवित्रकार्य* असेच सुरु राहणार आहे मात्र गरज आहे आपल्या
_साथ व सहकार्याची..._
🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀
भविष्यात असे एक ना अनेक शुभयोग जुळून येवोत यासाठी आपल्या....
👉खान्देश कुणबी मराठा वधुवर परिचय ग्रुपवर* जास्तीत जास्त बायोडेटे पाठवावेत अशी *नम्र* अपेक्षा व्यक्त करतो.....
या नवदांपत्याला माझ्या तर्फे भावी उज्जवल आयुष्यासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा .....!
शुभं भवतु
🙏आपले नम्र🙏
मा.बापूसाहेब श्री.सुमित पाटील
(समाजभूषण पुरस्कार प्राप्त)
संस्थापक अध्यक्ष खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्था.
पश्चिम भारत कार्याध्यक्ष वधु वर सुचक कक्ष मराठा सेवा संघ
: तालुकाध्यक्ष,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ,जळगाव शाखा
: चेअरमन,गौरी उद्योग समूह वावडदा,जळगाव.मो.नं. *8208091717
मा. नानासो. श्री. किशोर एम. पाटील खडगावकर*(राज्य जीवन गौरव पुरस्कार प्राप्त)
उपाध्यक्ष संस्थापक मराठा वधुवर परिचय संस्था,जळगाव.