जय जिजाऊ, महाराष्ट्रामध्ये मी आजपर्यंत अनेक शिव विवाहाचे संस्कार केलेले आहेत. पण शिवधर्मपिठावरून असे संस्कार करायला मिळणे ही खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या जयंतीदिनीच शिवधर्म पिठावरून शिवविवाहाचे संस्कार करण्याची संधी मला प्रथमच मिळाली. याबद्दल जिजाऊ जन्मोत्सव समिती सिंदखेड राजा यांची मी शतशः ऋणी आहे .धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 -- डॉ. निर्मला पाटील.
Fill Up Registration Form
आवेदन पत्र भरें
Profile Will be Verified
प्रोफ़ाइल सत्यापित की जाएगी
Search Your Life Partner
अपना जीवन साथी खोजें