विवाह संस्कार
विवाह हा संस्कार सोळा संस्कारातील एक गोड संस्कार आहे. त्यामधे दोन कुटुंब जोडली जातात. दोन मने एक होतात. या सोहळ्यात धार्मिक विधीबरोबर इतर सर्व विषयांचा सुंदर मिलाप झालेला असतो. या सोहळ्यात वधूवरांची सलगी वाढण्यासाठी त्यामधे रचनाच अशी केली आहे. उष्टी हळद लावणे, सूत्रवेष्टन, सुवर्णाभिषेक असे अनेक विषय यामधे आहेत. या संस्कारामध्ये वडिलधार्या मंड
वराचा शोध घेतांना!
"""""""""""""""""""""""""""""""
वयात आलेल्या मुलीचं लग्न करायची सर्वच आई वडिलांना घाई असते. अशा वेळी ,वराचा शोध घेतांना , " तो नोकरीला आहे की नाही " हे पाहण्यापेक्षा, "तो संसार चालवाययला सक्षम आहे की नाही" , हे पहायला हवे. .
"""""""""""""""""""महेशबाबा घुगे.
कुंडली मिलन काय आहे?
जुन्या काळात ऋषी मुनींनी आपली दूरदर्शिता आणि ज्ञानाचा उपयोग करून समाजासाठी सर्व नियम बनवले. यामधील एक नियम आहे कुंडली जुळवणी किंवा कुंडली मिलान. आपल्या हिंदू संस्कृती मध्ये विवाहाचे खूप महत्व आहे. अध्यात्मिक ग्रहांच्या अनुसार पत्रिका जुळवणी सुखद विवाहित जीवनाचा एक मार्ग सांगितला आहे. कुंडली जुळवणी भावी वर वधूची अनुकूलता आणि त्यांच्या सुखी
राष्ट्रिय मराठा सेवा संघ वधु-वर सुचक कक्ष
समाज भूषण मा.बापूसाहेब श्री.सुमित पाटील पश्चिम भारत कार्याध्यक्ष वधु-वर सुचक कक्ष मराठा सेवा संघ यांच्या माध्यमातून
चि. हेमंत बालाजी पाटील रा. वलवाडी ता. एरंडोल जि. जळगांव
🌹 संग🌹
चि. का.सौ. ऋतुजा दिलीप पाटील रा. बिलवाडी ता. जि. जळगांव ह. मु. खडकपाडा, कल्याण
अनेकांनी लिहीली काव्ये, गायली सौंदर्याची महती |
सर्वांच्या आग्रहाखातर भरवते पुरी श्रीखंड ……च्या साठी मी सोडून चालले आशियाखंड. |
शारदेने छेडली सतार, मधुर उमटले झंकार ….चं सौभाग्य हाच माझा अलंकार. |
सोन्याचे मंगळसूत्र सोनासाखरपुडापत्रिका जुळल्या आणि नवरा-नवरींची एकमेकांची पसंती झाली की वधू-वरांच्या कुटुंबीयाकडील लोक लग्न ‘पक्के’ करण्यासाठी हा विधी साखरपुडाकरतात. पूर्वी या विधीला ‘कुंकू लावणे’ म्हणत. अगदी पूर्वी ह्या विधीला अजिबात महत्त्व नव्हते. परंतु त्याविषयी धार्मिक विधी व मंत्र मात्र अस्तित्वात आहेत. प्रथम वराचा पिता चार नातेवाईक व प्रतिष्ठित लोकांना घेऊन कन्येच लग्न म्हणजे...लग्न म्हणजे प्रेम, जबाबदा-या, आत्यंतिक गरजेची गोष्ट अशा अनेक व्याख्या मोठ्यांकडून कायमच ऐकवल्या जातात. पण ज्यांना ते करायचं असतं ती तरुणाईच याबाबत गोंधळलेली असते. त्यामुळे आम्ही त्यांनाच लग्नाची त्यांची व्याख्या विचारली...लग्न म्हणजे प्रेम, जबाबदा-या, आत्यंतिक गरजेची गोष्ट अशा अनेक व्याख्या मोठ्यांकडून कायमच ऐकवल्या जातात. पण ज्यांना ते करायचं अस |